Press Release

Sr Date Subject Action
1 02-07-2024 पोलीस शिपाई चालक भरती संदर्भात. Download
2 30-03-2024 New Download
3 08-08-2023 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्याने मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत पोलीस महिला अंमलदार स्वस्थ मन स्वस्थ तन शिबिराचे आयोजन करण्यात आलेबाबत...! Download
4 07-08-2023 पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे दिनांक ०७/०८/२०२३ रोजी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतांना केली काही तास आत अटक, स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई ...! Download
5 11-08-2023 पोलीस स्टेशन उमरखेड येथील गंभीर गुन्ह्यामध्ये दोन वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस अटक, पोलीस स्टेशन उमरखेड यांची यशस्वी कामगिरी ...! Download
6 29-07-2023 पोलीस स्टेशन नेर येथे अवैधरित्या घटक अग्निशस्त्र बालगिनाऱ्या दोन आरोपीतांना ताब्यात घेऊन एक देशी बनावटी पिस्तुल (अग्निशस्त्र) व तीन जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई ...! Download
7 19-07-2023 ऑनलाईन फसवणुकीतील १ लाख ९१ हजार रुपये होल्ड, सायबर पोलीस ठाणे यवतमाळ यांची कारवाई ...! Download
8 21-06-2023 यवतमाळ ग्रामीण पो. स्टे. हद्दीतून एका ट्रक मधून अवैधरित्या कत्तलीकरिता कोंबून घेवून जात असलेल्या ३६ गोवंशाची सुटका करून केला १३,६१,०००/- रु मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई Download
9 20-06-2023 पोलिसाना खोटी माहिती देवून शासकीय कामकाजात अडथळा करणाऱ्या इसम विरुद्ध गुन्हा नोंद...! Download
10 02-06-2023 बनावट भारतीय चलन विक्रीकरिता बाळगून असलेल्या आरोपीस ताब्यात घेवून ५०० /- रु दराच्या ४,८२,०००/- रु किंमतीच्या ९६४ नग बनावट नोटा केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई ...! Download
11 25-07-2023 पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अश्विनपूर (वरुड) येथे पत्ता जुगार खेळणाऱ्यांवर छापा कारवाई करून १,९६,१००/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई Download
12 27-07-2023 अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीविरुद्ध अवघ्या ६० तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल, दारव्हा पोलीस स्टेशन ची कारवाई...! Download
13 25-07-2023 पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील मधुकरनगर येथून धारदार शस्त्र बाळगणाऱ्यासह ताब्यात घेऊन केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई...! Download
14 16-05-2023 यवतमाळ जिल्हा पोलीस द्वारे वणी उपविभाग येथे भव्य रक्तदान शिबीर...! Download
15 14-05-2023 विजय टोळे हत्याकांडातील उर्वरित ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक...! Download
16 09-05-2023 जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यास अवघ्या ३ तासात पोलीस स्टेशन पुसद शहर पोलिसांनी केले जेरबंद...! Download
17 09-05-2023 दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणाऱ्या देशी दारूसह दोघांना घेतले ताब्यात, अवधूतवाडी पोलिसांची कारवाई, देशी दारूच्या ३० पेट्या व तवेरा कारसह ०६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त...! Download
18 05-05-2023 ऑनलाईन फसवणुकीतील १ लाख ७५ हजार रुपये होल्ड; सायबर पोलीस ठाणे यवतमाळ यांची कामगिरी...! Download
19 02-05-2023 यवतमाळ ग्रामीण पो.स्टे. हद्दीतील कोळंबी फाटा येथे घडलेल्या दुहेरी खुनाचे गुन्ह्याच्या १६ तासातच उलगडा ०३ आरोपीतांना घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई..! Download
20 08-05-2023 पो.स्टे. पुसद ग्रामीण हद्दीतुन बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या १ व्यक्तीला अटक करून परतीच्या प्रवासात केला ६२,२५० रु. चा अवैध सुगंधित पान मसाला जप्त, स्था.गु.शा यवतमाळ ची कारवाई....! Download
21 02-05-2023 सायबर क्राईम जनजागृतीकरिता यवतमाळ पोलिसांचा अभिनव उपक्रम ...! १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन शहरातील एस.टी बसस्टॅंड येथे केली जनजागृती ......! Download
22 02-05-2023 कोळंबी फाटा येथील दुहेरी खुनाचा गुन्हा १६ तासात स्थानिक गुन्हे शाखा कडुन उघड तीन आरोपी अटक..! Download
23 29-04-2023 दहा महिन्यापासुन गायब अल्पवयीन तरुणींसह फरार आरोपी ताब्यात. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाची कारवाई ...! Download
24 15-04-2023 मा. SDPO यवतमाळ यांचे पथकाकडून पो.स्टे. यवतमाळ शहर हद्दीतील मोटरसायकल चोरी करणारा विधिसंघर्ष बालक यास ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस....! Download
25 15-04-2023 पो.स्टे.अवधुतवाडी यवतमाळ हद्दीतील चारचाकी वाहन व मोटरसायकलला चोरी करणारा आरोपी अटक व पोस्टे अवधुतवाडी हद्दीतील ४ गुन्हे उघडकीस ....! Download
26 11-04-2023 मा. पोलीस अधिक्षक सा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनासाठी राबविलेल्या कोंबिंग ऑपेरेशन दरम्यान अभिलेखावरील गुन्हेगाराच्या घरी मिळून आले अग्निशश्त्र....! Download
27 11-04-2023 साखरेचा ट्रक दरोडा टाकणाऱ्या टोळीस अवघ्या १० तासात अटक पो.स्टे.यवतमाळ शहर व स्थानिक गुन्हे शाखा ची संयुक्त कामगिरी ...! Download
28 11-04-2023 पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांची विशेष कामगिरी...! अमराईपुरा दत्त चौक यवतमाळ येथून एक अग्निशश्त्र ताब्यात घेऊन आरोपी अटक..! Download
29 08-04-2023 वणी शहरातील आयपीएल जुगार अड्ड्यावर धड टाकुन केला १,६७,६५०/- रु. चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई ..! Download
30 31-03-2023 पांढरकवडा शहरात पत्ता जुगार अड्ड्यावर धाड टाकुन केला ८९,३३०/- रु चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळचे कारवाई ..! Download
31 20-03-2023 पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांची विशेष कामगिरी ... बायपास रोडवर जबरी चोरी व दुखापत करणारे आरोपीना डि.बी. पथक व मोटर सायकल चार्ली चे अंमलदार यांचेकडून अटक..! Download
32 17-03-2023 मारेगाव शहरातील बंगाली डॉक्टर ला पिस्तुलाचे धाकावर अपहरण करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला निष्पन्न करून ०१ दिवसातच गुन्हा आणला उघडकीस..! Download
33 10-03-2023 यवतमाळ पोलीसांचे अथक परिश्रमाने होळी व धुलीवंदन शांततेत पार पडले..! Download
34 09-03-2023 यवतमाळ पोलीस अधिक्षक कार्यालय मार्फत जागतिक महिला दिना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. Download
35 01-03-2023 नागपुर मध्यवर्ती कारागृहातुन अभिवचन राजेवरून फरार असलेल्या बंद्यास केली अटक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई ...! Download
36 23-03-2023 ऑनलाईन फ्रॉड करून १२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सूत्रधारास यवतमाळ सायबर पोलिसांकडून अटक ..! Download
37 10-12-2022 ऑनलाईन फसवणुकीतील ९९ हजार रुपये परत (Refund) सायबर सेल, यवतमाळ यांची कामगिरी Download
38 29-11-2022 जिल्हा पोलीस दलाकडून मुद्देमाल निर्गती विशेष मोहीम अंतर्गत आज विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल एकूण किं. २२,४१,००८/- रु. चा मुद्देमाल केला फिर्यादीस परत. Download
39 29-11-2022 ऑनलाईन फसवणुकीतील ९ लाख रुपये परत (Refund) सायबर सेल, यवतमाळ यांची कामगिरी. Download
40 24-11-2022 शिवनाथ बार मध्ये गोळीबार प्रकरणाचा व आर्णी पोलिसांवर हल्ला प्रकरणाचा मास्टर माईंड रोहित जाधव पोलिसांच्या ताब्यात..! Download
41 24-11-2022 अवैध दारू धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे धाडसत्र ..! Download
42 22-11-2022 शहरात सार्वजनिक ठिकाणे व कॉलेज परिसरात चिडीमारी व नशापाणी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यांवये कारवाई नोंद..! Download
43 21-11-2022 गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नात पोस्टे पुसद शहर येथील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात ..! Download
44 21-11-2022 देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ..! Download
45 21-11-2022 पुसद शहरात अवैधरित्या घातकशस्त्र बाळगणाऱ्या एकास ताब्यात घेऊन केल्या दोन तलवारी जप्त..! Download
46 17-11-2022 आर्णी पोलीस स्टेशन मधील जप्त वाहनांचा लिलाव. Download
47 31-10-2022 पुसद गामीण येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अखेर हैद्राबाद येथून अटक ..! Download
48 30-10-2022 मोटर सायकल चोरी व घरफोड़ी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक ..! Download
49 29-10-2022 पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण कडून दोन महिन्या पासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद ..! Download
50 10-11-2022 निर्जन स्थळी नागरिकांना लूटमार करणारे दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक..! Download
51 09-11-2022 पोलीस स्टेशन आणि व सायबर सेल यवतमाळ यांची संयुक्त कामगिरी २४ तासाच्या आत घेतला मिसिंग मुलाचा शोध ..! Download
52 09-11-2022 पोस्टे राळेगाव येथील खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक ..! Download
53 08-11-2022 यवतमाळ येथून सदोबा सावळी येथे जाणारा प्रतिबंधित सुगंधि तंबाखू , पानमसाला व स्वीट सुपारी घेऊन जाणाऱ्यावर SDPO कार्यालय व पोस्टे वाडगाव जंगल ची संयुक्त कारवाई ..! Download
54 07-11-2022 ओमनी कार मधून बकऱ्या चोरण्यात सराईत असलेली " बकरी चोर टोळी " अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद ..! Download
55 04-11-2022 पोस्टे यवतमाळ ग्रामीण येथील खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात..! Download
56 03-11-2022 मोटर चोरी तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना कळंब पोलिसांनी ठोकल्या बेळ्या ..! Download
57 03-11-2022 नेर शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या मुसक्या. Download
58 03-11-2022 पोस्टे वसंत नगर ची उल्लेखनीय कामगिरी अवघ्या एक तासात केले मुख्य गुन्हेगाराला अटक ..! Download
59 01-11-2022 देशी कट्टा बाळगणारे दोन गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.. ! Download
60 28-10-2022 ऑनलाइन फसवणुकीतील २, लाख १५ हजार रु. फिर्यादीच्या खात्यामध्ये परत . सायबर सेल यवतमाळ यांची कामगिरी . Download
61 28-10-2022 जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीनही आरोपी जेरबंद. नेर पोलीस स्टेशन ची कामगिरी . Download
62 01-04-2022 फासेपारधी समाजबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक , आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उन्नती पर्व - फासे पारधी पुनर्वसन प्रकल्प शुभारंभ. Download
63 25-10-2021 भारत विरुद्ध पाकिस्तान या टी -२० क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग/ सट्टा खेळविणाऱ्या पुसद शहरातील सहा क्रिकेट बुकींविरुद्ध पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात धडाकेबाज कार्यवाही Download
64 11-10-2021 एटिएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे चोरणारी आंतरराज्यीय टोळी यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात. Download
65 12-07-2018 यवतमाळ शहर येथील अपघात म्हणून असलेला खुनाचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Download
66 27-06-2018 पाटीपुरा परिसरातील खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या २४ तासाचे आत करून आरोपी अटक Download
67 30-04-2018 विशेष पोलीस वार्तापत्र Download
68 27-04-2018 विशेष पोलीस वार्तापत्र Download
69 20-04-2018 विशेष पोलीस वार्तापत्र Download
70 27-02-2018 विशेष पोलीस वार्तापत्र Download

Contact Us

Add.Office of the superintendent of police, L.I.C square,Yavatmal-445001

sp[dot]yavatmal[at]mahapolice[dot]gov[dot]in

07232-256701