मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. यांचे संकल्पनेतील ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत राबविलेल्या भव्य रोजगार मेळावा १८७० उमेदवारांना प्राप्त झाली रोजगार संधी .
पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे मा. पोलीस अधीक्षक सा. यवतमाळ यांचे ऑपरेशन प्रस्थान या समाजीक उपक्रमा अंतर्गत एकुण ३३ महागडे मोबाईल कि. अं. ६,५०,००/- रु. चे मुद्देमाल वाटप.
यवतमाळ पोलीस क्रिडा महोत्सव २०२५, ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० जानेवारी २०२५ ते २२ जानेवारी २०२५ रोजी पळसवाडी ग्राउंड यवतमाळ येथे आयोजीत करण्यात येत आहे.
यवतमाळ पोलीस क्रीडा महोत्सव २०२५ ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा...
यवतमाळ जिल्हा पोलीसांनी बेटी बचाव बेटी पढाओ नारा देत कादली रॅली..
ऑपेरेशन प्रस्थान व पोलीस रेझिंग डे निमित्य भव्य रक्तदान शिबीर ...!
पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे "पोलीस रेसिंग डे सप्ताह"
मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांच्या संकल्पनेतुन वाट चुकलेल्यांसाठी ऑपरेशन प्रस्थान मधील तरुण दुसरी बॅच 45 दिवसाकरिता राळेगांव येथे प्रशिक्षणाला रवाना.
#यवतमाळ जिल्ह्यात #मतदान...! #वृद्ध असो किंवा #जवान, सर्वजण करा अवश्य #मतदान ...! #यवतमाळ #पोलीस दल सदैव आपल्या #पाठीशी ...!
जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहरात Motor Vehicle Act केसेस मोहीम राबवून मोठया आवाजाचे सायलेन्सर लावून चालवीणारे आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 388 बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली.. .
जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहरात Motor Vehicle Act केसेस मोहीम राबवून मोठया आवाजाचे सायलेन्सर लावून चालवीणारे आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 388 बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली.. .
यवतमाळ_पोलीस दलाचे सौजन्याने यवतमाळ जिल्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरूणाचे पाऊले रोखण्याकरिता व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑपरेशन "#प्रस्थान" स्थापन करण्यात आले.
पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे शस्त्रपूजा करून विजयादशमी सण साजरा करण्यात आला.