यवतमाळ पोलिस फोटो गॅलरी

img01
पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे आज नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली.

2025-01-23

img01
यवतमाळ पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत तक्रारदारांना मुद्देमाल वाटप, ऐकून ११,१४,६२१/- रुपयांचा मुद्देमाल वाटप.

2025-01-15

img01
यवतमाळ जिल्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरूणाचे पाऊले रोखण्याकरिता व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑपरेशन "#प्रस्थान" स्थापन करण्यात आले.

2024-10-22

img01
कर्तव्य बजाबतांना प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र आदरांजली ..!

2024-10-21

img01
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ येथे करण्यात आली , तिरंगी रंगात रोषणाई. 15August2022

2022-08-13

img01
#उमरखेड पोलिसांच्या वतीने #अब्दुल गफूर उर्दू हायस्कूल नगर परिषद #उमरखेड येथे आज दिनांक 13/08/2022 रोजी स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव संदर्भात - मुलींना मार्गदर्शन करण्यात आले..!

2022-08-13

img01
उमरखेड पोलिसांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय उमरखेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संदर्भाने मुलांना मार्गदर्शन करण्यात आले व रक्षाबंधन चा कार्यक्रम घेण्यात आला.

2022-08-11

img01
२१ ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन यवतमाळ - २०२०

2020-10-21