यवतमाळ पोलीस क्रिडा महोत्सव २०२५, ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा पळसवाडी ग्राउंड यवतमाळ येथे आयोजीत करण्यात आली..
यवतमाळ पोलीस क्रीडा महोत्सव २०२५ ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा..
यवतमाळ पोलीस क्रीडा महोत्सव २०२५ ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय क्रिकेट क्रीडा स्पर्धा ...
यवतमाळ पोलीस क्रिडा महोत्सव २०२५, ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० जानेवारी २०२५ ते २२ जानेवारी २०२५ रोजी पळसवाडी ग्राउंड यवतमाळ येथे आयोजीत करण्यात येत आहे.
#दहशतवादी हल्ला झाल्यास SOP नुसार मा पोलीस अधीक्षक #यवतमाळ यांचे आदेशान्वये दि- 4-2-23 रोजी रंगीत तालीम #Mock_Drill घेण्यात आली. #YavatmalPolice #mock-drill
#अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आज दि -13-8-22 रोजी #पोलीस स्टेशन नेर च्या वतिने #मोटर सायकल #तिरंगा रॅली चे आयोजन..! #yavatmal_police #आझादीकाअमृतमहोत्सव #IndiaAt75 #15August2022
लढा सुरु ठेव